१७ जून निधन
- २०१९ : मोहम्मद मोर्सी — इजिप्त देशाचे ५वे राष्ट्राध्यक्ष, अभियंते, शैक्षणिक आणि राजकारणी
- २००४ : इंदुमती पारीख — सामाजिक कार्यकर्त्या
- १९९६ : बाळासाहेब देवरस — राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ३रे सरसंघचालक
- १९८३ : शरद पिळगावकर — चित्रपट निर्माते, दिग्दर्शक
- १९६५ : मोतीलाल — अभिनेते
- १९२८ : गोपबंधु दास — भारतीय समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसेनानी
- १८९५ : गोपाल गणेश आगरकर — थोर समाजसुधारक
- १८९३ : जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक — भारताचे १४ वे राज्यपाल
- १६७४ : जिजाबाई — मराठा साम्राज्याच्या राजमाता
- १६३१ : मुमताज महल — शाहजहानची पत्नी
- १२९७ : श्री निवृत्तीनाथ महाराज — ज्येष्ठ गुरु संत
- १०३१ : Goryeo च्या Hyeonjong — कोरियन राजा