२९ जानेवारी निधन - दिनविशेष


२०१९: जॉर्ज फर्नांडिस - भारतीय पत्रकार आणि राजकारणी - पद्मा विभूषण (जन्म: ३ जून १९३०)
२००१: राम मेघे - महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री
२०००: देवेन्द्र मुर्डेश्वर - बासरीवादक
२०००: काका वडके - राजकारणी
१९९५: रुपेश कुमार - खलनायक, निर्माते व दिग्दर्शक
१९९३: रँग्लर गोपाळकृष्ण लक्ष्मण चंद्रात्रेय - गणितज्ञ
१९६९: ऍलन डुलेस - अमेरिकन केंद्रीय गुप्तचर विभागाचे ५वे संचालक (जन्म: ७ एप्रिल १८९३)
१९६३: रॉबर्ट फ्रॉस्ट - अमेरिकन कवी (जन्म: २६ मार्च १८७४)
१९६३: सदाशिव आत्माराम जोगळेकर - लेखक व संपादक
१९३४: फ्रिटझ हेबर - जर्मन रसायनशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: ९ डिसेंबर १८६८)
१८२०: जॉर्ज (तिसरा) - इंग्लंडचा राजा (जन्म: ४ जून १७३८)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024