१९८५:
प्रॉस्पर उत्सेया - झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू
१९३३:
कुबेर नाथ राय - भारतीय कवि आणि विद्वान आचार्य (निधन: ५ जून १९९६)
१९३०:
सँड्रा डे ओ'कॉनर - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती
१९१६:
ख्रिश्चन बी. अँफिनसेन - अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन: १४ मे १९९५)
१९०९:
बाळकृष्ण सातोस्कर - साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतकचे पहिले संपादक (निधन: २७ नोव्हेंबर २०००)
१९०७:
महादेवी वर्मा - हिंदी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ - पद्म विभूषण, पद्म भूषण, ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: ११ सप्टेंबर १९८७)
१८८१:
गुच्चिओ गुच्ची - गुच्ची फॅशन कंपनीचे निर्माते (निधन: २ जानेवारी १९५३)
१८७९:
ओथमर अम्मांन - जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजचे रचनाकार (निधन: २२ सप्टेंबर १९६५)
१८७४:
रॉबर्ट फ्रॉस्ट - अमेरिकन कवी (निधन: २९ जानेवारी १९६३)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2023