२ जानेवारी निधन - दिनविशेष


२०१६: अर्धेन्दू भूषण बर्धन - भारतीय कम्युनिस्ट नेते, स्वातंत्र्यसेनानी (जन्म: २४ सप्टेंबर १९२४)
२०१५: वसंत गोवारीकर - भारतीय हवामान शास्त्रज्ञ - पद्म भूषण, पद्मश्री (जन्म: २५ मार्च १९३३)
२००२: अनिल अग्रवाल - पर्यावरणवादी
१९९९: विमला फारुकी - भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या
१९८९: सफदर हश्मी - मार्क्सवादी विचारसरणीचे लेखक, दिगदर्शक आणि गीतकार (जन्म: १२ एप्रिल १९५४)
१९८७: हरेकृष्णा महाबत - ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री (जन्म: २१ नोव्हेंबर १८९९)
१९५३: गुच्चिओ गुच्ची - गुच्ची फॅशन कंपनीचे निर्माते (जन्म: २६ मार्च १८८१)
१९५२: जो डेव्हिडसन - व्यक्तींचे पुतळे करणारे महान शिल्पकार
१९४४: महर्षि विठ्ठल रामजी शिंदे - भारतीय अस्पृश्यता निवारण समाजसुधारक (जन्म: २३ एप्रिल १८७३)
१९४३: भाई कोतवाल - समाजसुधारक व क्रांतिकारक
१९३५: नरकेसरी अभ्यंकर - स्वातंत्र्यसैनिक व वकील (जन्म: १९ ऑगस्ट १८८६)
१३१६: अल्लाउद्दीन खिलजी - दिल्लीचे सुलतान


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024