२ जानेवारी - दिनविशेष
१९९८:
डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान केली.
१९८५:
पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटाचे प्रकाशन.
१९५४:
भारतरत्न पुरस्कार - राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली.
१९५१:
ल्युना-१ - रशियाने ल्युना-१ हे अंतरिक्षयान चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित केले.
१९४५:
दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी फ्रेंच, बेल्जियम आणि हॉलंड मधील विमानतळांवर हल्ले केले.
पुढे वाचा..
१९६०:
रमण लांबा - भारतीय क्रिकेटपटू (निधन:
२३ फेब्रुवारी १९९८)
१९५९:
कीर्ती आझाद - भारीतय क्रिकेटपटू, राजकीय नेते
१९५७:
अमांची वेक्कत सुब्रमण्यम - भारतीय पत्रकार आणि अभिनेते (निधन:
८ नोव्हेंबर २०१३)
१९३२:
हरचंदसिंग लोंगोवाल - अकाली दलाचे अध्यक्ष (निधन:
२० ऑगस्ट १९८५)
१९३२:
जॉनी बक्षी - भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते (निधन:
५ सप्टेंबर २०२०)
पुढे वाचा..
२०१६:
अर्धेन्दू भूषण बर्धन - भारतीय कम्युनिस्ट नेते, स्वातंत्र्यसेनानी (जन्म:
२४ सप्टेंबर १९२४)
२०१५:
वसंत गोवारीकर - भारतीय हवामान शास्त्रज्ञ - पद्म भूषण, पद्मश्री (जन्म:
२५ मार्च १९३३)
२००२:
अनिल अग्रवाल - पर्यावरणवादी
१९९९:
विमला फारुकी - भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या
१९८९:
सफदर हश्मी - मार्क्सवादी विचारसरणीचे लेखक, दिगदर्शक आणि गीतकार (जन्म:
१२ एप्रिल १९५४)
पुढे वाचा..