१९६७:
खंड्रो रिनपोचे - भारतीय आध्यात्मिक नेते
१९६७:
सत्या नाडेला - भारतीय-अमेरिकन व्यवसाय कार्यकारी, मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
१९५९:
संजय सूरकर - भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक (निधन: २७ सप्टेंबर २०१२)
१९५१:
सुधा मूर्ती - भारतीय लेखक आणि शिक्षक, इन्फोसिस फाउंडेशनच्या प्रमुख
१९४६:
बिल क्लिंटन - युनायटेड स्टेट्सचे ४२वे राष्ट्राध्यक्ष, अमेरिकन वकील आणि राजकारणी
१९३७:
रिचर्ड इंग्राम्स - इंग्रजी पत्रकार, The Oldie चे संस्थापक
१९३२:
बनहर्न सिल्पा-अर्चा - थायलंड देशाचे २१वे पंतप्रधान (निधन: २३ एप्रिल २०१६)
१९२८:
शिवप्रसाद सिंग - भारतीय हिंदी लेखक (निधन: २८ सप्टेंबर १९९८)
१९२४:
विलार्ड बॉयल - कॅनेडियन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (निधन: ७ मे २०११)
१९२३:
एडगर एफ. कॉड - इंग्रजी संगणक शास्त्रज्ञ, डेटा रिलेशनल मॉडेलचे शोधक (निधन: १८ एप्रिल २००३)
१९२१:
जीन रोडडेबेरी - स्टार ट्रेकचे निर्माते (निधन: २४ ऑक्टोबर १९९१)
१९१८:
शंकरदयाळ शर्मा - भारताचे ९वे राष्ट्रपती व ८वे उपराष्ट्रपती (निधन: २६ डिसेंबर १९९९)
१९१३:
पीटर केम्प - भारतीय-इंग्रजी सैनिक आणि लेखक (निधन: ३० ऑक्टोबर १९९३)
१९०७:
स्वर्ण सिंग - केंद्रीय मंत्री सरदार (निधन: ३० ऑक्टोबर १९९४)
१९०६:
फिलो फारन्सवर्थ - अमेरिकन व्यवसायिक, फ्यूसर कंपनीचे संशोधक (निधन: ११ मार्च १९७१)
१९०३:
गंगाधर खानोलकर - लेखक वव चरित्रकार (निधन: ३० सप्टेंबर १९९२)
१८९५:
सी. सुंथारालिंगम - श्रीलंक देशाचे वकील, शैक्षणिक आणि राजकारणी (निधन: ११ फेब्रुवारी १९८५)
१८८७:
एस. सत्यमूर्ती - भारतीय वकील आणि राजकारणी (निधन: २८ मार्च १९४३)
१८८६:
नरकेसरी अभ्यंकर - स्वातंत्र्यसैनिक व वकील (निधन: २ जानेवारी १९३५)
१८८३:
कोको चॅनेल - फ्रेंच फॅशन डिझायनर, चॅनेल कंपनीचे संस्थापक (निधन: १० जानेवारी १९७१)
१८८३:
जोस मेंडिस कॅबेकादास - पोर्तुगाल देशाचे ९वे राष्ट्राध्यक्ष, अॅडमिरल आणि राजकारणी (निधन: ११ जून १९६५)
१८७१:
ऑर्व्हिल राईट - विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते (निधन: ३० जानेवारी १९४८)
१५९६:
एलिझाबेथ स्टुअर्ट - बोहेमिया देशाची राणी (निधन: १३ फेब्रुवारी १६६२)
१५८३:
डायसन - चीन राजपुत्र आणि राजकारणी (निधन: २५ नोव्हेंबर १६४८)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2025