२८ मार्च निधन
-
२०००: राम देशमुख
-
१९९२: सम्राट आनंदऋषीजी — स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू आचार्य
-
१९६९: ड्वाईट आयसेनहॉवर — अमेरिकेचे ३४वे राष्ट्राध्यक्ष
-
१९४३: एस. सत्यमूर्ती — भारतीय वकील आणि राजकारणी
-
१९४२: रामप्रसाद चंदा — भारतीय पुरातात्त्विक व इतिहासकार
-
१९४१: कावसजी जमशेदजी पेटीगारा — भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीआयडी) कमिशनर
-
१९४१: व्हर्जिनिया वूल्फ — ब्रिटिश लेखिका
-
१९३: पेर्टिनॅक्स — रोमन सम्राट
-
१९१६: स्वदेशभीमानी रामकृष्ण पिल्लई — राष्ट्रवादी लेखक, पत्रकार, संपादक आणि राजकीय कार्यकर्ते
-
१५८४: इव्हान द टेरिबल — रशियन शासक
-
१२३९: सम्राट गो-तोबा — जपान देशाचे सम्राट