२४ नोव्हेंबर जन्म - दिनविशेष

  • उत्क्रांती दिन

१९६१: अरुंधती रॉय - भारतीय लेखिका - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, बुकर
१९५५: इयान बोथम - इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू
१९४१: पेट बेस्ट - भारतीय-इंग्लिश ड्रमर आणि गीतकार
१९३७: केशव मेश्राम - मराठी लेखक, कवी, नाटककार आणि समीक्षक
१९१४: लिन चॅडविक - ब्रिटिश शिल्पकार (निधन: २५ एप्रिल २००३)
१८९४: हर्बर्ट सटक्लिफ - इंग्लिश क्रिकेटपटू (निधन: २२ जानेवारी १९७८)
१८७७: कावसजी जमशेदजी पेटीगारा - भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीआयडी) कमिशनर (निधन: २८ मार्च १९४१)
१८११: ओरिचिक ओशेनेबेविन - स्विस नॅशनल कौन्सिलचे पहिले अध्यक्ष (निधन: ३ नोव्हेंबर १८९०)
१८०६: विल्यम वेबल एलिस - रग्बी फुटबॉलचे निर्माते (निधन: २४ जानेवारी १८७२)
१६५५: चार्ल्स इलेव्हन - स्वीडनचे राजा (निधन: ५ एप्रिल १६९७)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024