२२ जानेवारी - दिनविशेष
२०१५:
बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेची स्थापना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पानिपत हरियाणा येथे झाली.
२००१:
आय. एन. एस. मुंबई ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात दाखल झाली.
१९९९:
ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स व त्याच्या दोन मुलांची ओरिसाच्या केओंझार जिल्ह्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.
१९७१:
सर्व मित्र सिकरी यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
१९६३:
डेहराडून येथे अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय स्थापन केले.
पुढे वाचा..
१९३४:
विजय आनंद - भारतीय चित्रपट निर्माते आणि दिगदर्शक (निधन:
२३ फेब्रुवारी २००४)
१९२२:
शांता बुध्दिसागर - मराठी लेखिका
१९२०:
प्रा. ह. श्री. शेणोलीकर - संतसाहित्याचे अभ्यासक
१९१६:
सत्येन बोस - बंगाली आणि हिंदी चित्रपट दिगदर्शक आणि पटकथा लेखक (निधन:
९ जून १९९३)
१९१६:
हरीलाल उपाध्याय - गुजराथी लेखक आणि कवी (निधन:
१५ जानेवारी १९९४)
पुढे वाचा..
२०१४:
अक्किनेनी नागेश्वर राव - भारतीय अभिनेते आणि निर्माते - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म:
२० सप्टेंबर १९२३)
१९९९:
ग्रॅहॅम स्टेन्स - ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक
१९८२:
एडुआर्डो फ्री मॉन्टाल्वा - चिली देशाचे २८वे राष्ट्राध्यक्ष (जन्म:
१६ जानेवारी १९११)
१९७८:
हर्बर्ट सटक्लिफ - इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म:
२४ नोव्हेंबर १८९४)
१९७५:
धोंडो वासुदेव गद्रे - केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी (जन्म:
१६ नोव्हेंबर १८९४)
पुढे वाचा..