२१ जानेवारी - दिनविशेष
२०००:
फायर अँड फरगे या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.
१९७२:
मणिपूर आणि मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
१९६१:
इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिंबरो यांची पहिली भारतभेट.
१८४६:
डेली न्यूज वृत्तपत्राचा पहिला अंक डिकन्स यांचा संपादनाखाली प्रकाशित झाला.
१८०५:
होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला.
पुढे वाचा..
१९८६:
सुशांतसिंग राजपूत - सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय भारतीय अभिनेते (निधन:
१४ जून २०२०)
१९५३:
पॉल ऍलन - मायक्रोसॉफ्टचे एक संस्थापक
१९४०:
जॉन जे. मॅकगिंटी तिसरा - अमेरिकन मरीन कॉर्प्स अधिकारी - मेडल ऑफ ऑनर पुरस्कार (निधन:
१७ जानेवारी २०१४)
१९३०:
मेन्झा चोना - झांबिया देशाचे पहिले पंतप्रधान (निधन:
११ डिसेंबर २००१)
१९२४:
प्रा. मधु दंडवते - माजी केंद्रीय मंत्री समाजवादी नेते (निधन:
१२ नोव्हेंबर २००५)
पुढे वाचा..
२०१५:
जॉनी लुईस - लायबेरिया देशाचे १८वे मुख्य न्यायाधीश (जन्म:
१६ एप्रिल १९४६)
२००६:
इब्राहिम रुगोवा - कोसोवो देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म:
२ डिसेंबर १९४४)
१९९८:
सुरेन्द्रनाथ कोहली - भारताचे ९वे नौदल प्रमुख (जन्म:
२१ जून १९१६)
१९६५:
गीता बाली - अभिनेत्री हरिकीर्तन कौर
१९५९:
सेसिल डी मिल - अमेरिकन अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक (जन्म:
१२ ऑगस्ट १८८१)
पुढे वाचा..