२१ जानेवारी जन्म - दिनविशेष


१९८६: सुशांतसिंग राजपूत - सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय भारतीय अभिनेते (निधन: १४ जून २०२०)
१९५३: पॉल ऍलन - मायक्रोसॉफ्टचे एक संस्थापक
१९४०: जॉन जे. मॅकगिंटी तिसरा - अमेरिकन मरीन कॉर्प्स अधिकारी - मेडल ऑफ ऑनर पुरस्कार (निधन: १७ जानेवारी २०१४)
१९३०: मेन्झा चोना - झांबिया देशाचे पहिले पंतप्रधान (निधन: ११ डिसेंबर २००१)
१९२४: प्रा. मधु दंडवते - माजी केंद्रीय मंत्री समाजवादी नेते (निधन: १२ नोव्हेंबर २००५)
१९२१: शरच्चंद्र मुक्तिबोध - मराठी साहित्यिक (निधन: २ नोव्हेंबर १९८४)
१९१७: इर्लिंग पर्स्सन - एच अँड एमचे संस्थापक (निधन: २८ ऑक्टोबर २००२)
१९१०: शांताराम आठवले - गीतकार, लेखक आणि दिगदर्शक (निधन: २ मे १९७५)
१९०५: ख्रिश्चन डायर - ख्रिश्चन डायर एस. ए. चे संस्थापक (निधन: २३ ऑक्टोबर १९५७)
१८९६: पॉड हिटलर - जर्मन-ऑस्ट्रियन बहीण (निधन: १ जून १९६०)
१८९४: माधव ज्युलियन - मराठी भाषेतील कवी (निधन: २९ नोव्हेंबर १९३९)
१८८२: वामन मल्हार जोशी - कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक (निधन: २० जुलै १९४३)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024