१ जून निधन
निधन
- २०२२: यदुनाथ बास्के – भारतीय राजकारणी आणि आदिवासी नेते
- २००८: यवेस सेंट लॉरेंट – अल्जेरियन-फ्रेंच फॅशन डिझायनर, यवेस सेंट लॉरेंटचे सहसंस्थापक
- २००६: माधव गडकरी – लोकसत्ता देनिकाचे माजी संपादक आणि पत्रकार
- २००२: हॅन्सी क्रोनिए – दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू
- २००१: वीरेंद्र – नेपाळचे राजे
- २०००: मधुकर महादेव टिल्लू – एकपात्री कलाकार
- १९९९: ख्रिस्तोफर कॉकेरेल – होव्हर्क्राफ्टचे निर्माते
- १९९८: गो. नी. दांडेकर – ज्येष्ठ साहित्यिक – साहित्य अकादमी पुरस्कार
- १९९६: नीलम संजीव रेड्डी – भारताचे ६ वे राष्ट्रपती
- १९८७: के. ए. अब्बास – दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार
- १९८४: नाना पळशीकर – हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते
- १९६८: हेलन केलर – अंध मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती आणि समाजसेविका
- १९६२: अडॉल्फ आयचमन – जर्मन नाझी सेनापती
- १९६०: पॉड हिटलर – जर्मन-ऑस्ट्रियन बहीण
- १९४४: महादेव विश्वनाथ धुरंधर – भारतीय चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट
- १९३४: श्रीपादकृष्ण कोल्हटकर – प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक
- १८७२: जेम्स गॉर्डन बेनेट – न्यूयॉर्क हेरॉल्डचे स्थापक
- १८४१: निकोलस एपर्टीट – कॅनिंगचे निर्माते
- १८३०: स्वामीनारायण – भारतीय धार्मिक नेते