१९ मे जन्म - दिनविशेष


१९७४: नवाजुद्दीन सिद्दीकी - भारतीय अभिनेते - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९६४: मुरली - तामिळ अभिनेते (निधन: ८ सप्टेंबर २०१०)
१९३८: गिरीश कर्नाड - अभिनेते व दिग्दर्शक - ज्ञानपीठ पुरस्कार
१९३४: रस्किन बाँड - भारतीय लेखक आणि कवी
१९२८: कोलिन चॅपमन - लोटस कार कंपनीचे संस्थापक (निधन: १६ डिसेंबर १९८२)
१९२६: स्वामी क्रियानंद - आध्यात्मिक गुरू आणि लेखक
१९२५: पोल पॉट - कंबोडिया देशाचे २९वे पंतप्रधान (निधन: १५ एप्रिल १९९८)
१९१४: मॅक्स पेरुत्झ - ऑस्ट्रियन-इंग्रजी जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन: ६ फेब्रुवारी २००२)
१९१३: नीलम संजीव रेड्डी - भारताचे ६ वे राष्ट्रपती (निधन: १ जून १९९६)
१९१०: नथुराम गोडसे - भारतीय हिंदू राष्ट्रवादी (निधन: १५ नोव्हेंबर १९४९)
१९०८: माणिक बंदोपाध्याय - भारतीय लेखक, कवी आणि नाटककार (निधन: ३ डिसेंबर  १९५६)
१८९६: हुल्डा क्रुक्स - यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी जपान मधील सर्वोच्च शिखर माउंट फुजीवर चढाईकरणाऱ्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आणि महिला. (निधन: २३ नोव्हेंबर १९९७)
१८९०: हो ची मिन्ह - व्हिएतनामचे राष्ट्रपती (निधन: २ सप्टेंबर १९६९)
१८८१: मुस्तफा कमाल अतातुर्क - तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष (निधन: १० नोव्हेंबर १९३८)
१८७९: नॅन्सी एस्टर - संसद सदस्य (एमपी) म्हणून निवडून आल्यानंतर युनायटेड किंगडमच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलणाऱ्या पहिल्या महिला (निधन: २ मे १९६४)


फेब्रुवारी

सो मं बु गु शु
1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2025