२३ नोव्हेंबर निधन
- २०२१ : चुन डू-ह्वान — दक्षिण कोरिया देशाचे ५वे राष्ट्राध्यक्ष
- २०२० : वरून बडोला — भारतीय चित्रपट अभिनेते
- २००६ : जेस ब्लॅंकोनेलसला — झेटा मासिकचे सहसंस्थापक
- २००० : बाबूराव सडवेलकर — चित्रकार, महाराष्ट्राचे कला संचालक
- १९९९ : कुमुद सदाशिव पोरे — अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या
- १९९७ : हुल्डा क्रुक्स — यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी जपान मधील सर्वोच्च शिखर माउंट फुजीवर चढाईकरणाऱ्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आणि महिला.
- १९८३ : वाहीद मुराद — पाकिस्तानी अभिनेते, निर्माते आणि लेखक
- १९७९ : मरले ओबर्नॉन — भारतीय-अमेरिकन अभिनेत्री
- १९७७ : प्रकाश केर शास्त्री — भारतीय शैक्षणिक व राजकारणी
- १९७० : यूसुफ बिन इशक — सिंगापूरचे पहिले अध्यक्ष
- १९६६ : सेन टी. ओ'केली — आयर्लंड देशाचे २रे अध्यक्ष, आयरिश पत्रकार आणि राजकारणी
- १९५९ : चिंतामणराव कोल्हटकर — अभिनेते व निर्माते नटवर्य
- १९३७ : जगदीशचंद्र बोस — भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार