१ सप्टेंबर जन्म - दिनविशेष


१९७०: पद्मा लक्ष्मी - भारतीय-अमेरिकन अभिनेत्री आणि लेखक
१९४९: पी. ए. संगमा - लोकसभेचे सभापती आणि मेघालयचे मुख्यमंत्री
१९४६: रोह मू-ह्युन - दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष
१९४५: भक्ती चारू स्वामी - कृष्णाचेतना आंतरराष्ट्रीय संस्था (इस्कॉन)चे आध्यात्मिक नेते (निधन: ४ जुलै २०२०)
१९३१: अब्दुल हक अन्सारी - भारतीय शास्त्रज्ञ आणि विद्वान (निधन: ३ ऑक्टोबर २०१२)
१९३०: चार्ल्स कोरिया - भारतीय आर्किटेक्ट - पद्म विभूषण, पद्मश्री (निधन: १६ जून २०१५)
१९२६: विजयदन देठा - भारतीय लेखक (निधन: १० नोव्हेंबर २०१३)
१९२१: माधव मंत्री - भारतीय क्रिकेटर (निधन: २३ मे २०१४)
१९१५: राजिंदरसिंग बेदी - ऊर्दू कथाकार आणि हिंदी पटकथालेखक
१९०८: के. एन. सिंग - हिंदी चित्रपटांतील गाजलेले खलनायक (निधन: ३१ जानेवारी २०००)
१८९६: स्वामी प्रभूपाद - हरेकृष्ण पंथाचे संस्थापक (निधन: १४ नोव्हेंबर १९७७)
१८९५: एंगलबर्ट जशचा - मानव-सक्षम विमानांचे निर्मिते (निधन: २६ जून १९५५)
१८१८: जोस मारिया कॅस्ट्रो माद्रीझ - कोस्टा रिका देशाचे पहिले राष्ट्रपती (निधन: ४ एप्रिल १८९२)
१७९५: जेम्स गॉर्डन बेनेट - न्यूयॉर्क हेरॉल्डचे स्थापक (निधन: १ जून १८७२)


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024