१४ नोव्हेंबर निधन - दिनविशेष

  • जागतिक मधुमेह दिन
  • राष्ट्रीय बाळ दिन

२०१५: के. ए. गोपालकृष्णन - भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक
२०१३: सुधीर भट - भारतीय निर्माते आणि व्यवस्थापक
२०१३: हरि कृष्ण देवसरे - भारतीय पत्रकार आणि लेखक (जन्म: ९ मार्च १९३८)
२०००: प्रा. योगेश्वर अभ्यंकर - भारतीय गीतकार व सर्जनशील कवी (जन्म: ५ नोव्हेंबर १९२९)
१९९३: मणिभाई देसाई - भारतीय ग्रामीण विकासाचे प्रणेते, कार्यकर्ते - पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (जन्म: २७ एप्रिल १९२०)
१९७७: स्वामी प्रभूपाद - हरेकृष्ण पंथाचे संस्थापक (जन्म: १ सप्टेंबर १८९६)
१९७१: नारायण हरी आपटे - कादंबरीकार, चित्रपट कथालेखक (जन्म: ११ जुलै १८८९)
१९६७: सी. के. नायडू - क्रिकेटपटू (जन्म: ३१ ऑक्टोबर १८९५)
१९१५: बुकर टी. वॉशिंग्टन - अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ (जन्म: ५ एप्रिल १८५६)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024