निधन - ३१ ऑक्टोबर २०२२ — जमशेद जीजी इराणी — टाटा स्टीलचे प्रसिद्ध उद्योगपती आणि स्टील मॅन ऑफ इंडिया. — पद्मभूषण (जन्म: २ जून १९३६)
सुविचार — बर्फ उकडा नाही तर फोडा तुम्हाला त्यापासून पाणीच मिळणार (लेखक: जॉन हरबर्ट)
घटना - ३१ ऑक्टोबर १९८४ — पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या.
सुविचार — तुम्ही एक वेळ पैसा गमावला तरी चालेल पण वेळ कधीही गमावू नका वेळेचा उपयोग करणाऱ्या माणसाच्या पायाशी धन कीर्ती आणि वैभव हे चालत येते (लेखक: स्वेट मार्डन)
घटना - ३१ ऑक्टोबर १९२० — नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.
सुविचार — विजय आणि उत्साहित होणे आणि पराजयाने खिन्न होणे हे तर नैसर्गिकच आहे परंतु आपली परंपरा आपल्याला असे सांगते की यश अपयशापेक्षा आपले कर्तव्य अधि… (लेखक: इंदिरा गांधी — जन्म: १९ नोव्हेंबर १९१७ | निधन: ३१ ऑक्टोबर १९८४)

२०१३:— सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा (२०० वा) कसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली. वेस्ट ईंडीजविरुद्ध हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळण्यात आला.
१९९१:— जर्मनीचे चॅन्सेलर डॉ. हेल्मुट कोल यांची १९९० च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
१९७५:— स्पेनने पश्चिम सहारा सोडून दिले.
१९७१:— मरीनर - ९ या अंतराळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.