४ जुलै निधन - दिनविशेष


२०२२: काझुकी ताकाहाशी - जपानी लेखक आणि चित्रकार, युगीओहचे निर्माते (जन्म: ४ ऑक्टोबर १९६१)
२०२२: तरुण मजुमदार - भारतीय चित्रपट दिग्दर्शक - पद्मश्री (जन्म: ८ जानेवारी १९३१)
२०२०: भक्ती चारू स्वामी - कृष्णाचेतना आंतरराष्ट्रीय संस्था (इस्कॉन)चे आध्यात्मिक नेते (जन्म: १ सप्टेंबर १९४५)
२०१२: हिरेन भट्टाचार्य - भारतीय कवी आणि लेखक - साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: २८ जुलै १९३२)
१९९९: वसंत शिंदे - विनोदसम्राट - कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्कार (जन्म: १४ मे १९०९)
१९८२: भरत व्यास - भक्तिप्रधान, पौराणिक चित्रपटांचे गीतकार
१९८०: रघुनाथ वामन दिघे - कादंबरीकार (जन्म: २४ एप्रिल १८९६)
१९६३: पिंगाली वेंकय्या - भारतीय राष्ट्रध्वज तिरंग्याचे रचनाकार (जन्म: २ ऑगस्ट १८७६)
१९३४: मेरी क्युरी - पोलिश-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: ७ ऑक्टोबर १८६७)
१९०२: स्वामी विवेकानंद - भारतीय तत्त्वज्ञानी (जन्म: १२ जानेवारी १८६३)
१८३१: जेम्स मोन्रो - अमेरिकेचे ५वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २८ एप्रिल १७५८)
१८२६: जॉन ऍडॅम्स - अमेरिकेचे २रे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ३० ऑक्टोबर १७३५)
१८२६: थॉमस जेफरसन - अमेरिकेचे ३रे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १३ एप्रिल १७४३)
१७२९: कान्होजी आंग्रे - मराठा आरमारप्रमुख (सेना सरखेल)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024