३१ जानेवारी निधन - दिनविशेष


२०१५: रिचर्ड वोन वेझसॅकर - जर्मनी देशाचे ६वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १५ एप्रिल १९२०)
२००४: व्ही. जी. जोग - भारतीय व्हायोलिनवादक (जन्म: २२ फेब्रुवारी १९२२)
२००४: सुरैय्या - गायिका व अभिनेत्री (जन्म: १५ जून १९२९)
२०००: वसंत कानेटकर - नाटककार (जन्म: २० मार्च १९२०)
२०००: के. एन. सिंग - हिंदी चित्रपटांतील गाजलेले खलनायक (जन्म: १ सप्टेंबर १९०८)
१९९९: गिणत बाबा - ऑल जपान प्रो रेसलिंगचे संस्थापक, जपानी कुस्तीपटू आणि प्रवर्तक (जन्म: २३ जानेवारी १९३८)
१९९४: वसंत जोगळेकर - मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
१९८६: विश्वनाथ मोरे - संगीतकार
१९७३: रॅगनार फ्रिश - नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक (जन्म: ३ मार्च १८९५)
१९७२: महेन्द्र - नेपाळचे राजे
१९६९: अवतार मेहेरबाबा - भारतीय आध्यात्मिक गुरू (जन्म: २५ फेब्रुवारी १८९४)
१९६१: कृष्णा सिंह - भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: २१ ऑक्टोबर १८८७)
१९५६: ए. ए. मिल्ने - इंग्रजी लेखक, विनी-द-पूह पुस्तकाचे प्रकाशक (जन्म: १८ जानेवारी १८८२)
१९५४: ई. एच. आर्मस्ट्राँग - एफ. एम. रेडिओचे संशोधक, अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंता आणि शोधक (जन्म: १८ डिसेंबर १८९०)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024