ठळक गोष्टी
  • सुविचार — जो मार्ग आपणास योग्य वाटेल त्या मार्गाने पुढे केले पाहिजे (लेखक: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर)
  • घटना - ३० ऑक्टोबर १९२८ — लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणाऱ्या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला.
  • ३० ऑक्टोबर विशेष दिन — आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिचारिका दिन
  • घटना - ३० ऑक्टोबर २०१३ — सचिन तेंडुलकर — यांनी क्रिकेट career ची शेवटची रणजी मॅच खेळली.
  • सुविचार — जे कधीच प्रश्न विचारीत नाही तो काहीच शिकवू शकत नाही (लेखक: टी फुलर)
  • सुविचार — वाईट बातमीला पंख असतात तर शुभ वाढते ला पायच नसतात (लेखक: हेन्री kevendish)
  • घटना - ३० ऑक्टोबर १९९५ — कॅनडातील क्&#xd वेबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने ५०.६% विरुद्ध ४९.४% मतांनी कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२५ फेब्रुवारी जन्म

  • १९७४: दिव्या भारती (निधन: ५ एप्रिल १९९३ )
  • १९४८: अभिनेते डॅनी डेंग्झोप्पा
  • १९४३: जॉर्ज हॅरिसन (निधन: २९ नोव्हेंबर २००१ )
  • १९३८: फारूक इंजिनिअर
  • १८९४: अवतार मेहेरबाबा (निधन: ३१ जानेवारी १९६९ )
  • १८४०: विनायक कोंडदेव ओक (निधन: ९ ऑक्टोबर १९१४ )
  • १७७८: जोस डे सान मार्टिन (निधन: १७ ऑगस्ट १८५० )