९ ऑक्टोबर निधन
-
२०२२: टेमसुला एओ — भारतीय कवी आणि लेखक
-
२०२२: भंवरलाल शर्मा — भारतीय राजकारणी, राजस्थानचे आमदार
-
२०१५: रवींद्र जैन — भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक — पद्मश्री
-
२०१५: रिचर्ड एफ. हेक — अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
-
२०१३: श्रीहरी — भारतीय अभिनेते
-
२००६: कांशी राम — भारतीय वकील आणि राजकारणी
-
२०००: कर्नल पॅट्रिक अँथनी पोर्टिअस — भारतीय-स्कॉटिश सैनिक — व्हिक्टोरिया क्रॉस
-
१९९९: नूतन पेंढारकर — भारतीय रंगभूमी अभिनेते
-
१९९८: जयवंत पाठारे — भारतीय छायालेखक (Cinematographer)
-
१९८७: गुरू गोपीनाथ — भारतीय कथकली नर्तक
-
१९६७: चे गुएवारा — क्युबन क्रांतिकारी
-
१९५५: गोविंदराव टेंबे — भारतीय संगीतकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक
-
१९१४: विनायक कोंडदेव ओक — भारतीय बालवाङ्मयकार
-
१८९२: गोपाळ हरी देशमुख — भारतीय पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार