२५ ऑक्टोबर जन्म - दिनविशेष


८४०: यकब इब्न अल-लेथ अल-सैफर - सफारीड राजघराण्याचे संस्थापक
१९५२: मिरियम स्पिटेरी डेबोनो - माल्टा देशाच्या ११व्या अध्यक्ष
१९४५: टेमसुला एओ - भारतीय कवी आणि लेखक (निधन: ९ ऑक्टोबर २०२२)
१९४५: अपर्णा सेन - भारतीय अभिनेत्री, निर्माती आणि पटकथालेखिका - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९३७: डॉ. अशोक रानडे - संगीत समीक्षक (निधन: ३० जुलै २०११)
१८८१: पाब्लो पिकासो - पाब्लो पिकासो (निधन: ८ एप्रिल १९७३)
१८६४: जॉन फ्रान्सिस लबाडी - डॉज ऑटोमोबाईलचे सहसंस्थापक (निधन: १४ जानेवारी १९२०)
१८४३: पियरे लॅलेमेंट - सायकलचे शोधक (निधन: २९ ऑगस्ट १८९१)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024