१४ जानेवारी निधन
-
२००१: फली बिलिमोरिया — माहितीपट निर्माते
-
१९९१: चित्रगुप्त — संगीतकार
-
१९२०: जॉन फ्रान्सिस लबाडी — डॉज ऑटोमोबाईलचे सहसंस्थापक
-
१८९८: लुईस कॅरोल — इंग्लिश लेखक आणि गणितज्ञ
-
१७६१: सदाशिवराव भाऊ — पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील सरसेनापती
-
१७६१: विश्वासराव — पानिपतच्या ३ ऱ्या;या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव
-
१७४२: एडमंड हॅले — धुमकेतू साठी प्रसिद्ध असलेले ब्रिटीश अंतरीक्षशास्त्रज्ञ