१४ जानेवारी जन्म
-
१९७७: नरेन कार्तिकेयन — भारतीय फॉर्म्यूला कार रेसिंग ड्रायव्हर — पद्मश्री
-
१९४२: योगेशकुमार सभरवाल — भारताचे ३६वे सरन्यायाधीश
-
१९२६: महाश्वेता देवी — भारतीय बंगाली लेखक, सामाजिक-राजकीय कार्यकर्त्या — पद्म विभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार
-
१९२५: व्ही. कृष्णमूर्ती — भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे जनक — पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री
-
१९२३: चित्तरंजन कोल्हटकर — अभिनेते
-
१९१९: कैफी आझमी — गीतकार
-
१९०८: द्वा. भ. कर्णिक — ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत
-
१९०५: दुर्गा खोटे — मराठी अभिनेत्री
-
१८९६: चिंतामणराव देशमुख — भारताचे अर्थमंत्री
-
१८९२: दि. ब. देवधर — क्रिकेटमहर्षी प्रथमश्रेणीचे क्रिकेट खेळाडू
-
१८८३: निना रिकी — इटालियन-फ्रेंच फॅशन डिझायनर
-
१८८२: रघुनाथ धोंडो कर्वे — भारतीय विचारवंत, समाजकारणी