३० जुलै निधन - दिनविशेष


२०१७: अँटोन व्रतुसा - स्लोव्हेनिया देशाचे पंतप्रधान (जन्म: २१ फेब्रुवारी १९१५)
२०१३: बेंजामिन वॉकर - भारतीय-इंग्रजी लेखक, कवी आणि नाटककार (जन्म: २५ नोव्हेंबर १९१३)
२०११: डॉ. अशोक रानडे - संगीत समीक्षक (जन्म: २५ ऑक्टोबर १९३७)
२००७: मिकेलांजेलो अँतोनियोनी - इटालियन चित्रपट दिग्दर्शक
२००७: इंगमार बर्गमन - स्विडिश चित्रपट दिग्दर्शक
१९९८: भारतन - भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक (जन्म: १४ नोव्हेंबर १९४७)
१९९७: राजा बाओडाई - व्हिएतनामचा
१९९५: वि. म. दांडेकर - अर्थतज्ञ (जन्म: ६ जुलै १९२०)
१९९४: शंकर पाटील - साहित्यिक, कथालेखक (जन्म: ८ ऑगस्ट १९२६)
१९९२: जो शस्टर - सुपरमॅन हिरोचे सहनिर्माते (जन्म: १० जुलै १९१४)
१९८३: वसंतराव देशपांडे - शास्त्रीय नाट्यसंगीत गायक (जन्म: २ मे १९२०)
१९६२: याकूब मेमन - भारतीय दहशतवादी (जन्म: ३० जुलै १९६२)
१९६०: गंगाधर बाळकृष्ण देशपांडे - कर्नाटक सिंह स्वातंत्र्यसैनिक (जन्म: ३१ मार्च १८७१)
१९४७: जोसेफ कूक - ऑस्ट्रेलियाचे ६वे पंतप्रधान
१९३०: जोन गॅम्पर - बार्सिलोना फुटबॉल क्लबचे स्थापक (जन्म: २२ नोव्हेंबर १८७७)
१८९८: ऑटोफोन बिस्मार्क - जर्मनीचे पहिले चान्सलर (जन्म: १ एप्रिल १८१५)
१७१८: विल्यम पेन - पेनसिल्व्हेनियाचे स्थापक
१६२२: संत तुलसीदास -


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024