सुविचार — अंतरा दिवा लावताना जो आनंद आपल्याला होतो त्यापेक्षाही अधिक आनंद त्या दिव्याला होतो (लेखक: जेसी पार्सिबल)
सुविचार — आयुष्य जगण्याचे केवळ दोन मार्ग आहेत एक म्हणजे चमत्कार नावाची गोष्ट अस्तित्वात नाही असे मानणे दुसरी म्हणजे सर्व काही चमत्कार आहे असे मानणे (लेखक: अल्बर्ट आईन्स्टाईन)
घटना - २८ ऑक्टोबर १४२० — बीजिंगला अधिकृतपणे मिंग साम्राज्याची राजधानी म्हणून नियुक्त केले गेले.
सुविचार — विजय आणि उत्साहित होणे आणि पराजयाने खिन्न होणे हे तर नैसर्गिकच आहे परंतु आपली परंपरा आपल्याला असे सांगते की यश अपयशापेक्षा आपले कर्तव्य अधि… (लेखक: इंदिरा गांधी — जन्म: १९ नोव्हेंबर १९१७ | निधन: ३१ ऑक्टोबर १९८४)

७६२:बगदाद— शहराची खलिफा अल मन्सूर यांनी स्थापना केली.
२०१४:— पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० लोकांचे निधन.
२००१:राजेंद्रसिंह— जलतज्ज्ञ, यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
२०००:— कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल.
१९७१:अपोलो १५— हे अंतराळयान चंद्रावर उतरले.
१९६२:ट्रान्स कॅनडा हायवे— हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.
१९३०:फुटबॉल विश्वचषक— उरुग्वे देशाने पहिला फुटबॉल विश्वचषक जिंकला.
१८९८:— विल्यम केलॉग यांनी कॉर्नफ्लेक्स विकसित केले.
१६२९:इटली— देशातील नेपल्स शहरात झालेल्या भूकंपात सुमारे १०,००० लोकांचे निधन.