३० जुलै - दिनविशेष


३० जुलै घटना

७६२: बगदाद - शहराची खलिफा अल मन्सूर यांनी स्थापना केली.
२०१४: पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० लोकांचे निधन.
२००१: राजेंद्रसिंह - जलतज्ज्ञ, यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
२०००: कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल.
१९७१: अपोलो १५ - हे अंतराळयान चंद्रावर उतरले.

पुढे वाचा..३० जुलै जन्म

१९८०: जेम्स अँडरसन - इंग्लिश क्रिकेट खेळाडू
१९७३: सोनू निगम - पार्श्वगायक
१९६२: याकूब मेमन - भारतीय दहशतवादी (निधन: ३० जुलै १९६२)
१९५१: गॅरी यहूदा - भारतीय-इंग्रजी चित्रकार आणि मूर्तिकार
१९४७: अर्नोल्ड श्वार्झनेगर - ऑस्ट्रियन अमेरिकन शरीरसौष्ठवपटू आणि अभिनेते

पुढे वाचा..३० जुलै निधन

२०१३: बेंजामिन वॉकर - भारतीय-इंग्रजी लेखक, कवी आणि नाटककार (जन्म: २५ नोव्हेंबर १९१३)
२०११: डॉ. अशोक रानडे - संगीत समीक्षक (जन्म: २५ ऑक्टोबर १९३७)
२००७: मिकेलांजेलो अँतोनियोनी - इटालियन चित्रपट दिग्दर्शक
२००७: इंगमार बर्गमन - स्विडिश चित्रपट दिग्दर्शक
१९९८: भारतन - भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक (जन्म: १४ नोव्हेंबर १९४७)

पुढे वाचा..ऑगस्ट

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2022