१० जुलै जन्म - दिनविशेष


१९५०: बेगम परवीन सुलताना - पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका - पद्म भूषण, पद्मश्री
१९४९: सुनील गावसकर - भारतीय क्रिकेटपटू, समालोचक - पद्म भूषण
१९४५: व्हर्जिनिया वेड - इंग्लिश टेनिस खेळाडू
१९४३: आर्थर एशे - विम्बल्डन, यूस ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारे पहिले कृष्णवर्णीय, अमेरिकन टेनिस खेळाडू (निधन: ६ फेब्रुवारी १९९३)
१९४०: लॉर्ड मेघनाद देसाई - अर्थशास्त्रज्ञ
१९३४: रजनीकांत आरोळे - जामखेड मॉडेलचे जनक - पद्म भूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: २६ मे २०११)
१९२३: जी. ए. कुळकर्णी - लेखक - साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: ११ डिसेंबर १९८७)
१९२१: हार्वे बॉल - स्माईलीचे जनक (निधन: १२ एप्रिल २००१)
१९१४: जो शस्टर - सुपरमॅन हिरोचे सहनिर्माते (निधन: ३० जुलै १९९२)
१९१३: पद्मा गोळे - कवयित्री (निधन: १२ फेब्रुवारी १९९८)
१९०३: रा. भि. जोशी - साहित्यिक


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024