१२ फेब्रुवारी निधन
-
२०२३: नारायण साठम — भारतीय क्रिकेट खेळाडू
-
२०२२: राहुल बजाज — बजाज ग्रुप कंपनीचे चेअरमन एमिरेट्स — पद्म भूषण
-
२००९: एन. भाट नायक — भारतीय गणितज्ञ आणि शैक्षणिक
-
२००१: भक्ती बर्वे — अभिनेत्री
-
२०००: विष्णुअण्णा पाटील — सहकार क्षेत्रातील नामवंत नेते
-
१९९८: पद्मा गोळे — कवयित्री
-
१७९४: महादजी शिंदे — पेशवाईतील मुत्सद्दी