१० जून जन्म
जन्म
- १२१३: फख्रुद्दीन इराकी – पर्शियन तत्त्वज्ञ
- १९०८: जनरल जयंतोनाथ चौधरी – भारताचे ५वे लष्करप्रमुख – पद्म विभूषण
- १९१६: विल्यम रोसेनबर्ग – डंकिन डोनट्सचे स्थापक
- १९२४: के. भालचंद्र – नेत्रशल्यविशारद
- १९३८: एन. भाट नायक – भारतीय गणितज्ञ आणि शैक्षणिक
- १९३८: राहुल बजाज – बजाज ग्रुप कंपनीचे चेअरमन एमिरेट्स – पद्म भूषण
- १९५५: प्रकाश पदुकोण – भारतीय बॅडमिंटनपटू – पद्मश्री
- १९८२: तारा लिपिन्स्की – अमेरिकन फिगर स्केटर, सर्वात तरुण ऑलिम्पिक फिगर स्केटिंग सुवर्णपदक विजेत्या – ऑलम्पिक सुवर्ण पदक