१२ जुलै जन्म
जन्म
- १९६१: शिव राजकुमार – भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माते
- १९४९: नारायण साठम – भारतीय क्रिकेट खेळाडू
- १९३३: व्हिक्टर पुअर – अमेरिकन अभियंते, डेटापॉइंट २२००चे निर्माते
- १९३१: जोसेफ मिट्टाथनी – भारतीय रोमन कॅथलिक प्रीलेट
- १९२८: सुब्बू अरुमुगम – भारतीय लेखक आणि कथाकार
- १९२०: यशवंत विष्णू चंद्रचूड – १६वे सरन्यायाधीश
- १९१३: मनोहर माळगावकर – इंग्रजी लेखक
- १८६३: वि. का. राजवाडे – इतिहासाचार्य
- १८५४: जॉर्ज इस्टमन – अमेरिकन संशोधक आणि इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक
- १८५२: हिपोलितो य्रिगोयेन – अर्जेन्टीनाचे राष्ट्राध्यक्ष
- १८१७: हेन्री थोरो – अमेरिकन लेखक व विचारवंत