१४ जून निधन - दिनविशेष

  • जागतिक रक्तदाता दिन

२०२०: सुशांतसिंग राजपूत - सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय भारतीय अभिनेते (जन्म: २१ जानेवारी १९८६)
२०२०: राज मोहन वोहरा - लेफ्टनंट जनरल - महावीरचक्र, परम विशिष्ट सेवा पदक (जन्म: ७ मे १९३२)
२०१०: मनोहर माळगावकर - इंग्रजी लेखक (जन्म: १२ जुलै १९१३)
२००७: कुर्त वाल्ढहाईम - संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस (जन्म: २१ डिसेंबर १९१८)
१९८९: पंडित सुहासिनी मुळगावकर - मराठी अभिनेत्री संस्कृत
१९४६: जॉन लोगे बेअर्ड - दूरचित्रवाणी (Television)चे संशोधक (जन्म: १३ ऑगस्ट १८८८)
१९२०: मॅक्स वेबर - जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ (जन्म: २१ एप्रिल १८६४)
१९१६: गोविंद बल्लाळ देवल - भारतीय मराठी नाटककार (जन्म: १३ नोव्हेंबर १८५५)
१८२५: पिअर चार्ल्स एल्फांट - फ्रेन्च-अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंते (जन्म: ९ ऑगस्ट १७५४)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024