२ ऑगस्ट जन्म - दिनविशेष


१९९९: इलावेनिल वालारिवन - भारतीय रायफल नेमबाज - सुवर्ण पदक
१९५८: अर्शद अयुब - भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक
१९४८: तपन कुमार सरकार - भारतीय-अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंता आणि शैक्षणिक (निधन: १२ मार्च २०२१)
१९४१: ज्यूल्स हॉफमन - फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक
१९३२: लामर हंट - अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे संस्थापक (निधन: १३ डिसेंबर २००६)
१९३०: ए. पी. वेंकटेश्वरन - भारतीय राजकारणी (निधन: ३ सप्टेंबर २०१४)
१९२९: विद्या चरण शुक्ला - भारतीय राजकारणी (निधन: ११ जून २०१३)
१९१८: जे. पी. वासवानी - आध्यात्मिक गुरू
१९१०: पुरुषोत्तम शिवराम रेगे - कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक (निधन: १७ फेब्रुवारी १९७८)
१८९२: जॅक एल. वॉर्नर - वॉर्नर ब्रदर्सचे सहसंस्थापक (निधन: ९ सप्टेंबर १९७८)
१८७७: रविशंकर शुक्ला - मध्य प्रदेशचे १ले मुख्यमंत्री (निधन: ३१ डिसेंबर १९६५)
१८७६: पिंगाली वेंकय्या - भारतीय राष्ट्रध्वज तिरंग्याचे रचनाकार (निधन: ४ जुलै १९६३)
१८६१: आचार्य प्रफुल्लचंद्र रे - बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनीचे संस्थापक (निधन: १६ जून १९४४)
१८३५: अलीशा ग्रे - वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक (निधन: २१ जानेवारी १९०१)
१८३४: फ्रेडरिक ऑगस्टे बार्थोल्डी - स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे रचनाकार (निधन: ४ ऑक्टोबर १९०४)
१८२०: जॉन टिंडाल - ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ (निधन: ४ डिसेंबर १८९३)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024