१३ डिसेंबर निधन
निधन
- १७५४: महमूद आय – ऑट्टोमन सुलतान
- १७८४: सॅम्युअल जॉन्सन – ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, व विचारवंत
- १९२२: हंगेस हफस्टाइन – आइसलँड देशाचे पहिले पंतप्रधान
- १९२२: हेंस हाफस्टाइन – आइसलँड देशाचे पहिले पंतप्रधान
- १९३०: फ्रिट्झ प्रेग्ल – ऑस्ट्रियन रसायनशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार
- १९६१: ग्रँडमा मोझेस – ऍॅना मेरी रॉबर्टसन
- १९८६: स्मिता पाटील – भारतीय अभिनेत्री – पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
- १९९२: के. सी. इर्विंग – इर्विंग ओईल कंपनीचे संस्थापक
- १९९४: तात्यासाहेब कोर – वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक
- १९९६: शिरुभाऊ लिमये – स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक
- २००६: लामर हंट – अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे संस्थापक
- २००९: पॉल सॅम्युएलसन – अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक
- २०१२: मॉरिस हेर्झॉग – अन्नपूर्णा १ शिखर पहिल्यांदा लुई लाचेनल यांच्यासोबत सर करणारे फ्रेंच गिर्यारोहक