४ डिसेंबर जन्म - दिनविशेष

  • भारतीय नौसेना दिन

१९७७: अजित आगरकर - भारतीय क्रिकेटर
१९४३: फ्रान्सिस दिब्रिटो - मराठी लेखक कॅथोलिक ख्रिस्ती फादर
१९३५: शंकरराव बोडस - शास्त्रीय गायक (निधन: २० जुलै १९९५)
१९३२: रोह तै-वू - दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष
१९१९: इंद्रकुमार गुजराल - भारताचे १२ वे पंतप्रधान (निधन: ३० नोव्हेंबर २०१२)
१९१६: बळवंत गार्गी - पंजाबी नाटककार, दिग्दर्शक, कादंबरीकार व लघुकथाकार (निधन: २२ एप्रिल २००३)
१९१०: आर. वेंकटरमण - भारताचे ८वे राष्ट्रपती (निधन: २७ जानेवारी २००९)
१९१०: मोतीलाल - अभिनेते (निधन: १७ जून १९६५)
१९०८: अल्फ्रेड हर्शे - अमेरिकन बायोकेमिस्ट आणि अनुवंशशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक (निधन: २२ मे १९९७)
१८९२: फ्रान्सिस्को फ्रँको - स्पेनचा हुकुमशहा
१८६१: हंगेस हफस्टाइन - आइसलँड देशाचे पहिले पंतप्रधान (निधन: १३ डिसेंबर १९२२)
१८६१: हेंस हाफस्टाइन - आइसलँड देशाचे पहिले पंतप्रधान (निधन: १३ डिसेंबर १९२२)
१८५२: ओरेस्ट ख्वोल्सन - रशियन भौतिकशास्त्रज्ञ
१८३५: सॅम्युअल बटलर - इंग्लिश लेखक (निधन: १८ जून १९०२)


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024