२०१७:
शशी कपूर - भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते - पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: १८ मार्च १९३८)
२०१४:
व्ही. आर. कृष्ण अय्यर - भारतीय वकील आणि न्यायाधीश (जन्म: १५ नोव्हेंबर १९१५)
२०००:
कॉलिन काऊड्रे - भारतीय-इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: २४ डिसेंबर १९३२)
२०००:
हेन्क अर्रोन - सुरिनाम प्रजासत्ताकचे पहिले पंतप्रधान (जन्म: २५ एप्रिल १९३६)
१९८१:
ज. ड. गोंधळेकर - मराठी चित्रकार
१९७५:
हाना आरेंट - जर्मन तत्त्वज्ञ आणि लेखक
१९७३:
शंकर केशव कानेटकर - कवी गिरीश तथा (जन्म: २८ ऑक्टोबर १८९३)
१९७३:
कवी गिरीश - शंकर केशव कानेटकर ऊर्फ (जन्म: २८ ऑक्टोबर १८९३)
१९३५:
चार्ल्स रिचेट - फ्रेंच फिजिओलॉजिस्ट आणि जादूगार - नोबेल पुरस्कार (जन्म: २५ ऑगस्ट १८५०)
१९०२:
चार्ल्स डो - डो जोन्स एंड कंपनीचे सहसंस्थापक (जन्म: ६ नोव्हेंबर १८५१)
१८९३:
जॉन टिंडाल - ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २ ऑगस्ट १८२०)
१८५०:
विल्यम स्टर्जन - विद्युत चुंबक आणि मोटरचे शोधक (जन्म: २२ मे १७८३)
११३१:
ओमर खय्याम - पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी (जन्म: १८ मे १०४८)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024