१५ सप्टेंबर - दिनविशेष
- अभियंता दिन
- आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन
२०२२:
SAFF U-19 Championship 2022 - दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (South Asian Football Federation) अंडर-17 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा नेपाळविरुद्ध विजय.
२०१३:
निना दावुलुरी - या भारतीय वंशाच्या पहिल्या मिस अमेरिका बनल्या.
२००८:
लेहमन ब्रदर्स - या वित्तीय संस्थेची अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी दिवाळखोरी जाहीर केली.
२०००:
ऑलिम्पिक - सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे २७व्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू.
१९८१:
सँड्रा डे ओ'कॉनर - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती बनल्या.
पुढे वाचा..
१९८९:
चेतन रामलू - न्यूझीलंडचा संगीतकार
१९५०:
राजीव मल्होत्रा - भारतीय लेखक
१९४६:
माईक प्रॉक्टर - दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि पंच
१९३९:
जिम किमसे - AOLचे सहसंस्थापक (निधन:
१ मार्च २०१६)
१९३९:
सुब्रमण्यम स्वामी - अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ
पुढे वाचा..
२०२०:
सदाशिव पाटील - भारतीय क्रिकेटपटू (जन्म:
१० ऑक्टोबर १९३३)
२०१८:
फ्रिट्झ विंटरस्टेलर - मार्कस श्मक, कर्ट डिमबर्गर, हर्मन बुहल यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक (जन्म:
२१ ऑक्टोबर १९२७)
२०१२:
के. एस. सुदर्शन - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५वे सरसंघचालक (जन्म:
१८ जून १९३१)
२००८:
गंगाधर गाडगीळ - साहित्यिक, समीक्षक अर्थतज्ज्ञ - साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म:
२५ ऑगस्ट १९२३)
१९९८:
विश्वनाथ लवंदे - गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक
पुढे वाचा..