१९७०:ब्लॅक सप्टेंबर— जॉर्डन देशाने पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन विरुद्ध युद्धाची घोषणा केली, हे युद्ध ब्लॅक सप्टेंबर म्हणून ओळखले जाते.
१९६३:मलाया / मलेशिया— देशाला स्वातंत्र्य. या देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले.
१९६१:टायफून नॅन्सी, जपान— उष्णकटिबंधीय चक्रीवादळात मोजले जाणारे सर्वात जोरदार वारे असलेले टायफून नॅन्सी, जपानमधील ओसाका येथे कोसळले, यात किमान १७३ लोकांचे निधन.
१९६१:अंतराळ आणि उच्च वातावरण संशोधन आयोग, पाकिस्तान— स्थापना.
१९५९:पहिले झेरॉक्स मशीन— झेरॉक्स ९१४, या पहिल्या झेरॉक्स मशीनचे प्रात्यक्षिक, न्यू यॉर्क अमेरिका येथे देण्यात आले.
१९५६:TCN-9, सिडनी— हे नियमित प्रसारण सुरू करणारे पहिले ऑस्ट्रेलियन टेलिव्हिजन स्टेशन सुरु झाले.
१९५५:बॅलेस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी— सोव्हिएत युनियनची झुलू-श्रेणीची पाणबुडी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित करणारी पहिली पाणबुडी बनली.
१९४५:दुसरे महायुद्ध— हाँगकाँगमधील जपानी सैन्याची शरणागती.
१९४०:दुसरे महायुद्ध— इटालियन सैन्याने सिदी बरानी जिंकले.
१९३५:बँक ऑफ महाराष्ट्र— इंडियन कंपनीज ऍक्ट अन्वये नोंदणी.
१९२०:वॉल स्ट्रीट बॉम्बस्फोट— न्यूयॉर्क शहरातील जे.पी. मॉर्गन इमारतीसमोर बॉम्बस्फोट हल्ल्यात किमान ३८ लोकांचे निधन तर ४०० लोक जखमी
१९१४:पहिले महायुद्ध— प्रझेमिसल (सध्याचे पोलंड) चा वेढा सुरू झाला.
१९०८:जनरल मोटर्स कॉर्पोरेशन— कंपनीची स्थापना.
१८६३:रॉबर्ट कॉलेज, इस्तंबूल— अमेरिका देशबाहेरील पहिली अमेरिकन शैक्षणिक संस्था ख्रिस्तोफर रॉबर्ट यांनी स्थापन केली.
जन्म
१९८४:लुई रायर्ड— बिकीनिचे निर्माते
१९५६:डेव्हिड कॉपरफिल्ड— अमेरिकन जादूगार
१९५४:संजोय बंदोपाध्याय— भारतीय सतारवादक
१९४२:ना. धों महानोर— निसर्ग कवी व प्रयोगशील शेतकरी
१९३१:के.डी. अरुलप्रगासम— श्रीलंकन प्राणीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक
१९३०:विजय किचलू— भारतीय शास्त्रीय गायक — पद्मश्री
१९२५:चार्ल्स हॉगे— आयर्लंडचे पंतप्रधान
१९२३:ली कुआन यी— सिंगापूरचे पहिले पंतप्रधान
१९१६:एम. एस. सुब्बुलक्ष्मी— भारतीय शास्त्रीय गायिका — भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण
१९१६:रावसाहेब गोगटे— भारतीय उद्योगपती, गोगटे कंपनीचे संस्थापक
१९१३:कमलाबाई ओगले— लेखिका
१९०७:वामनराव सडोलीकर— जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक
१८९८:एच. ए. रे— जर्मन-अमेरिकन लेखक आणि चित्रकार, जिज्ञासू जॉर्ज निर्माते
१८८८:डब्ल्यू ओ. बेंटले— बेंटले मोटर्स लिमिटेडचे संस्थापक
१८५३:आल्ब्रेख्त कॉसेल— जर्मन डॉक्टर — नोबेल पुरस्कार
१५०७:जियाजिंग सम्राट— चीनचे सम्राट
१३८६:हेन्री (पाचवा)— इंग्लंडचा राजा
१३८०:चार्ल्स (सहावा)— फ्रान्सचा राजा
निधन
२०२२:के.डी. शोरे— भारतीय चित्रपट निर्माते आणि पटकथा लेखक
२०२०:पी. आर. क्रिष्णा कुमार— भारतीय आयुर्वेदिक चिकित्सक, एव्हीपी रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक
२०१७:अर्जन सिंग— भारताच्या हवाई दलाचे 3रे प्रमुख
२०१२:रोमन कोरियटर— आयमॅक्सचे सहसंस्थापक
२००५:गॉर्डन गूल्ड— लेसरचे शोधक
१९९४:जयवंत दळवी— साहित्यिक, नाटककार वव पत्रकार
१९८४:लुई रायर्ड— बिकीनिचे निर्माते
१९७७:केसरबाई केरकर— भारतीय शास्त्रीय गायिका — पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार
१९७३:आबासाहेब मुजुमदार— पर्वती संस्थानचे विश्वस्त आणि संगीतज्ञ
१९६५:फ्रेड क्विम्बी— अमेरिकन ऍनिमेशन चित्रपट निर्माते
१९३२:सर रोनाल्ड रॉस— हिवताप रोगाचे जंतुं शोधणारे शास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
१८२४:लुई (१८वा)— फ्रान्सचा राजा
१७३६:डॅनियल फॅरनहाइट— फॅरेनहाइट स्केल विकसित करणारे जर्मन शास्त्रज्ञ