१६ सप्टेंबर निधन
-
२०२२: के.डी. शोरे — भारतीय चित्रपट निर्माते आणि पटकथा लेखक
-
२०२०: पी. आर. क्रिष्णा कुमार — भारतीय आयुर्वेदिक चिकित्सक, एव्हीपी रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक
-
२०१७: अर्जन सिंग — भारताच्या हवाई दलाचे 3रे प्रमुख
-
२०१२: रोमन कोरियटर — आयमॅक्सचे सहसंस्थापक
-
२००५: गॉर्डन गूल्ड — लेसरचे शोधक
-
१९९४: जयवंत दळवी — साहित्यिक, नाटककार वव पत्रकार
-
१९८४: लुई रायर्ड — बिकीनिचे निर्माते
-
१९७७: केसरबाई केरकर — भारतीय शास्त्रीय गायिका — पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार
-
१९७३: आबासाहेब मुजुमदार — पर्वती संस्थानचे विश्वस्त आणि संगीतज्ञ
-
१९६५: फ्रेड क्विम्बी — अमेरिकन ऍनिमेशन चित्रपट निर्माते
-
१९३२: सर रोनाल्ड रॉस — हिवताप रोगाचे जंतुं शोधणारे शास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
-
१८२४: लुई (१८वा) — फ्रान्सचा राजा
-
१७३६: डॅनियल फॅरनहाइट — फॅरेनहाइट स्केल विकसित करणारे जर्मन शास्त्रज्ञ