१३ मे जन्म
-
१९८४: बेनी दयाल — भारतीय गायक
-
१९७३: संदीप खरे — गीतलेखक, कवी
-
१९५६: कैलाश विजयवर्गीय — भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस
-
१९५१: आनंद मोडक — भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक
-
१९१६: सच्चिदानंद राउत्रे — भारतीय उडिया भाषा कवी
-
१९०५: फक्रुद्दीन अली अहमद — भारताचे ५वे राष्ट्रपती
-
१८५७: सर रोनाल्ड रॉस — हिवताप रोगाचे जंतुं शोधणारे शास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार