१५ एप्रिल जन्म - दिनविशेष

  • जागतिक कला दिन
  • जागतिक सांस्कृतिक दिन

१९७७: सुदर्शन पटनायक - भारतीय शिल्पकार
१९६३: मंजूर इलाही - पाकिस्तानी क्रिकेटपटू
१९६३: मनोज प्रभाकर - भारतीय क्रिकेटपटू
१९६२: सुरजित बिंद्राखिया - भारतीय गायक (निधन: १७ नोव्हेंबर २००३)
१९४९: बोज्जला गोपाला कृष्ण रेड्डी - भारतीय राजकारणी, आमदार (निधन: ६ मे २०२२)
१९४३: रॉबर्ट लेफकोविट्झ - अमेरिकन डॉक्टर आणि बायोकेमिस्ट - नोबेल पुरस्कार
१९४०: पेनेलोप कोलेन - दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री, मॉडेल, ब्युटी क्वीन आणि १९५८ मिस वर्ल्ड
१९३७: रॉबर्ट डब्ल्यू. गोर - अमेरिकन अभियंते आणि व्यापारी, गोर-टेक्सचे सह-संशोधक (निधन: १७ सप्टेंबर २०२०)
१९३२: सुरेश भट - भारतीय कविवर्य आणि श्रेष्ठ गझलकार (निधन: १४ मार्च २००३)
१९३१: टॉमस ट्रान्सट्रोमर - स्वीडिश कवी, अनुवादक आणि मानसशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: २६ मार्च २०१५)
१९३०: विग्डीस फिनबोगाडोत्तिर - लोकशाही पद्धतीने राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या जगातील पहिल्या महिला, आइसलँड देशाच्या ४थ्या राष्ट्राध्यक्ष
१९२४: एम. कनागररत्नम - श्रीलंकेचे राजकारणी (निधन: २० एप्रिल १९८०)
१९२३: रॉबर्ट डीपग - अमेरिकन कार्यकर्ते, मिनिटमेन (एक कम्युनिस्ट विरोधी संघटना)चे संस्थापक (निधन: ३० जुन २००९)
१९२२: हसरत जयपुरी - भारतीय कवी आणि गीतकार (निधन: १७ सप्टेंबर १९९९)
१९२०: रिचर्ड वोन वेझसॅकर - जर्मनी देशाचे ६वे राष्ट्राध्यक्ष (निधन: ३१ जानेवारी २०१५)
१९१९: अर्जन सिंग - भारताच्या हवाई दलाचे 3रे प्रमुख (निधन: १६ सप्टेंबर २०१७)
१९१२: बाबूराव पारखे - भारतीय उद्योजक व वेदाभ्यासक (निधन: १३ जानेवारी १९९७)
१९१२: किम सुंग (दुसरा) - उत्तर कोरियाचे १ले राष्ट्राध्यक्ष (निधन: ८ जुलै १९९४)
१९०७: निकोलास टिनबर्गन - डच-इंग्रजी इथोलॉजिस्ट आणि पक्षीशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: २१ डिसेंबर १९८८)
१९०१: रेने प्लेव्हन - फ्रान्स देशाचे पंतप्रधान (निधन: १३ जानेवारी १९९३)
१९०१: अजोय मुखर्जी - पश्चिम बंगालचे ४थे मुख्यमंत्री - पद्म विभूषण (निधन: २७ मे १९८६)
१८९६: निकोले सेम्योनोव्ह - रशियन भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: २५ सप्टेंबर १९८६)
१८९४: निकिता क्रुश्चेव्ह - सोव्हिएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष (निधन: ११ सप्टेंबर १९७१)
१८९३: नरहर फाटक - भारतीय चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक (निधन: २१ डिसेंबर १९७९)
१८९०: पर्सी शॉ - इंग्रज व्यावसायिक, रात्री रस्त्यावर चमकणाऱ्या प्रतिबिंबित होणाऱ्या स्टिकर (reflective road stud or cat's eye)चे निर्माते (निधन: १ सप्टेंबर १९७६)
१८८३: स्टॅनली ब्रुस - ऑस्ट्रेलिया देशाचे ८वे पंतप्रधान (निधन: २५ ऑगस्ट १९६७)
१८७४: जोहान्स स्टार्क - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (निधन: २१ जुन १९५७)
१८४१: जोसेफ ई. सीग्राम - सीग्राम कंपनीचे संस्थापक, कॅनेडियन उद्योगपती (निधन: १८ ऑगस्ट १९१९)
१७९५: मारिया शिकलग्रुबर - अॅलोइस हिटलरच्या आई आणि अॅडॉल्फ हिटलरच्या आजी (निधन: ६ जानेवारी १८४७)
१७४१: चार्ल्स विल्सन पील - चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक (निधन: २२ फेब्रुवारी १८२७)
१७०७: लिओनार्ड ऑयलर - स्विस गणितज्ञ (निधन: १८ सप्टेंबर १७८३)
१६४२: सुलेमान (दुसरा) - ऑट्टोमन सुलतान (निधन: २२ जुन १६९१)
१५६३: गुरु अर्जन देव - शीख धर्माचे ५वे गुरू (निधन: ३० मे १६०६)
१४६९: गुरू नानक देव - शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू (निधन: २२ सप्टेंबर १५३९)
१४५२: लिओनार्डो दा विंची - इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (निधन: २ मे १५१९)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024