८ जुलै - दिनविशेष
२०११:
रुपयाचे नवीन चिन्ह (Rs.) असलेली नाणी चलनात आली.
२००६:
टी. एन. शेषन - यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
१९९७:
एन. कुंजुरानी देवी - यांनी बीजिंग येथील आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६ किलो गटात रौप्यपदक पटकावले.
१९८८:
लंडन सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू चिल्ड्रन (London SPCC) - स्थापना
१९५८:
दो आँखे बारह हाथ - या चित्रपटाला बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.
पुढे वाचा..
१९७२:
सौरव गांगुली - भारतीय क्रिकेटपटू, बीसीसीआई (BCCI)चे ३९वे अध्यक्ष - पद्मश्री
१९४९:
वाय. एस. राजशेखर रेड्डी - आंध्र प्रदेशचे १४वे मुख्यमंत्री
१९२२:
अहिल्या रांगणेकर - मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या (निधन:
१९ एप्रिल २००९)
१९१९:
वॉल्टर स्केल - जर्मनी देशाचे ४थे अध्यक्ष, जर्मन राजकारणी (निधन:
२४ ऑगस्ट २०१६)
१९१६:
गो. नी. दांडेकर - ज्येष्ठ साहित्यिक - साहित्य अकादमी पुरस्कार (निधन:
१ जून १९९८)
पुढे वाचा..
२०२२:
शिंजो ऍबे - जपानचे माजी पंतप्रधान (जन्म:
२१ सप्टेंबर १९५४)
२०२२:
लुईस इचेव्हेरिया - मेक्सिको देशाचे ५०वे अध्यक्ष (जन्म:
१७ जानेवारी १९२२)
२०२०:
सुरमा भोपाली - भारतीय विनोदी अभिनेते (जन्म:
२९ मार्च १९३९)
२०१३:
सुन्द्री उत्तमचंदानी - भारतीय लेखक (जन्म:
२८ सप्टेंबर १९२४)
२००७:
चंद्रा शेखर - भारताचे ८वे पंतप्रधान (जन्म:
१७ एप्रिल १९२७)
पुढे वाचा..