७ जुलै - दिनविशेष

  • जागतिक चॉकलेट दिन

७ जुलै घटना

१९८५: बोरिस बेकर - हे विम्बल्डन पुरूष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारे सर्वात तरुण खेळाडू बनले.
१९७८: सॉलोमन बेट - देशाला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९४१: दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याचे आइसलँडमधे आगमन झाले.
१९१०: भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे - स्थापना.
१८९८: हवाई बेटांनी अमेरिकेचे सार्वभौमत्व मान्य केले.

पुढे वाचा..



७ जुलै जन्म

१९८१: महेंद्रसिंग धोनी - भारतीय क्रिकेटपटू - पद्म भूषण, पद्मश्री, ध्यानचंद खेलरत्न
१९७३: कैलाश खेर - भारतीय गायक-गीतकार आणि दिग्दर्शक - पद्मश्री
१९७०: मिस्टर पटेल - भारतीय क्रिकेटपटू
१९६२: पद्म जाफेणाणी - गायिका
१९४८: पद्मा चव्हाण - चित्रपट रंगभूमीवरील अभिनेत्री (निधन: १२ सप्टेंबर १९९६)

पुढे वाचा..



७ जुलै निधन

२०२१: दिलीप कुमार - भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते - पद्म विभूषण, पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: ११ डिसेंबर १९२२)
२०१४: एडवर्ड शेवर्डनाडझे - जॉर्जिया देशाचे २रे अध्यक्ष (जन्म: २५ जानेवारी १९२८)
१९९९: कॅप्टन विक्रम बात्रा - कारगिल युद्धातील शहीद अधिकारी - परमवीरचक्र (जन्म: ९ सप्टेंबर १९७४)
१९८२: बॉन महाराजा - भारतीय गुरू आणि धार्मिक लेखक (जन्म: २३ मार्च १९०१)
१९७१: अनब्लॉक आय्व्रेक्स - मिकी माऊसचे सहनिर्माते (जन्म: २४ मार्च १९०१)

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024