६ जुलै - दिनविशेष


६ जुलै घटना

२००६: चीनयुद्धापासून बंद असलेली भारत तिबेट जोडणारी नाथूला ही खिंड ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.
१९८२: पुणे - मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा पूल (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.
१९४७: रशिया - देशात एके-४७ या बंदुकांच्या उत्पादनास सुरुवात झाली.
१९१०: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे - स्थापना.
१९०८: रॉबर्ट पियरी यांची उत्तर ध्रुवावर जाण्यासाठीची मोहीम निघाली.

पुढे वाचा..६ जुलै जन्म

१९८६: डेव्हिड कार्प - टम्ब्लरचे संस्थापक
१९७५: ५० सेंट - अमेरिकन रॅपर, निर्माते आणि अभिनेते
१९६१: वंदना चव्हाण - भारतीय राजकारणी आणि वकील
१९५२: रेखा शिवकुमार बैजल - मराठी साहित्यिक
१९४६: सिल्व्हेस्टर स्टॅलोन - अभिनेते

पुढे वाचा..६ जुलै निधन

२००४: थॉमस क्लेस्टिल - ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष
२००२: धीरुभाई अंबानी - भारतीय उद्योगपती, रिलायन्सचे संस्थापक - पद्म विभूषण (जन्म: २८ डिसेंबर १९३२)
१९९९: एम. एल. जयसिंहा - भारतीय क्रिकेट खेळाडू (जन्म: ३ मार्च १९३९)
१९९७: चेतन आनंद - हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक (जन्म: ३ जानेवारी १९२१)
१९८६: बाबू जगजीवनराम - भारताचे ४थे उपपंतप्रधान (जन्म: ५ एप्रिल १९०८)

पुढे वाचा..ऑगस्ट

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2022