५ जुलै - दिनविशेष
२०१२:
द शर्ड, लंडन - ३१० मीटर (१०२० फूट) उंचीसह ही युरोपमधील सर्वात उंच इमारत ठरली.
२००९:
रॉजर फेडरर - यांनी विक्रमी १५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.
२००४:
इंडोनेशिया - पहिली अध्यक्षीय निवडणूक झाली.
२००३:
SARS रोगराई उद्रेक - जागतिक आरोग्य संघटनेने हि रोगराई संपली असे घोषित केले.
१९९७:
मार्टिना हिंगीस - स्वित्झर्लंडच्या १६ वर्षाच्या टेनिस खेळाडूने विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकली.
पुढे वाचा..
१९६८:
सुसान वॉजिकी - युट्युबचे मुख्य कार्यकारी अधिकारी
१९६०:
राकेश झुनझुनवाला - भारतीय गुंतवणूकदार आणि स्टॉक ट्रेडर, आकासा एअरचे संस्थापक (निधन:
१४ ऑगस्ट २०२२)
१९५४:
जॉन राइट - न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक
१९५२:
रेणू सलुजा - चित्रपट संकलक - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन:
१६ ऑगस्ट २०००)
१९४६:
रामविलास पासवान - भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री, खासदार
पुढे वाचा..
२०२२:
पी. गोपीनाथन नायर - भारतीय सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य कार्यकर्ते - पद्मश्री, जमनालाल बजाज पुरस्कार (जन्म:
७ जुलै १९२२)
२००६:
थिरुल्लालु करुणाकरन - भारतीय कवी आणि विद्वान (जन्म:
८ ऑक्टोबर १९२४)
२००५:
बाळू गुप्ते - भारतीय क्रिकेट खेळाडू (जन्म:
३० ऑगस्ट १९३४)
१९९७:
ए. थंगाथुराई - श्रीलंकेचे वकील आणि राजकारणी (जन्म:
१७ जानेवारी १९३६)
१९९६:
बाबूराव अर्नाळकर - रहस्यकथाकार
पुढे वाचा..