६ जुलै घटना
घटना
- १७३५: – मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास परतले.
- १७८५: डॉलर – हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले.
- १८८५: रेबीज रोग – लुई पाश्चर यांनी या रोगावरील लसीची यशस्वी चाचणी केली.
- १८९२: दादाभाई नौरोजी – यांची ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय म्हणून निवड झाली.
- १९०८: – रॉबर्ट पियरी यांची उत्तर ध्रुवावर जाण्यासाठीची मोहीम निघाली.
- १९१०: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे – स्थापना.
- १९४७: रशिया – देशात एके-४७ या बंदुकांच्या उत्पादनास सुरुवात झाली.
- १९८२: – पुणे - मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा पूल (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.
- २००६: – चीनयुद्धापासून बंद असलेली भारत तिबेट जोडणारी नाथूला ही खिंड ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.