२२ सप्टेंबर - दिनविशेष
१९८०:
इराण-इराक युद्ध - इराकने इराणवर हल्ला करून युद्धाची सुरवात.
१९६५:
दुसरे काश्मीर युद्ध - संयुक्त राष्ट्रसंघाच्या युद्धबंदी आदेशानंतर भारत पाकिस्तान मधील दुसरे काश्मीर युद्ध थांबले.
१९४१:
युक्रेन होलोकॉस्ट - जर्मन युक्रेनमधील विनितसिया येथे किमान ६ हजार ज्यूं लोकांची हत्या केली.
१९३९:
दुसरे महायुद्ध - पोलंडवरील यशस्वी आक्रमण साजरे करण्यासाठी संयुक्त जर्मन-सोव्हिएत लष्करी परेड आयोजित करण्यात आली.
१९३१:
नेपाळचे राजपुत्र हेमसमशेर राणा आणि वीर सावरकर यांची भेट.
पुढे वाचा..
१९६४:
नरेंदर थापा - भारतीय फुटबॉलपटू (निधन:
५ ऑगस्ट २०२२)
१९२८:
विठ्ठलराव गाडगीळ - भारतीय राजकारणी
१९२३:
रामकृष्ण बजाज - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती
१९२२:
चेन निंग यांग - चिनी भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार
१९१६:
इन तम - कंबोडियाचे जनरल आणि राजकारणी, कंबोडियाचे २६ वे पंतप्रधान (निधन:
१ एप्रिल २००६)
पुढे वाचा..
२०२२:
पाल सिंग पुरेवाल - भारतीय-कॅनेडियन विद्वान
२०२०:
आशालता वाबगावकर - भारतीय चित्रपट अभिनेत्री (जन्म:
२ जुलै १९४१)
२०११:
अरिसिदास परेरा - केप व्हर्दे देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म:
१७ नोव्हेंबर १९२३)
२०११:
मन्सूर अली खान पतौडी - भारतीय क्रिकेटपटू आणि पतौडी संस्थानचे ९वे व शेवटचे नबाब - पद्मश्री (जन्म:
५ जानेवारी १९४१)
२००७:
खेळाडू बोडिन्हो - ब्राझिलचे फुटबॉल
पुढे वाचा..