२२ सप्टेंबर जन्म
जन्म
- १७९१: मायकेल फॅरेडे – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ
- १८२९: टू डुक – व्हिएतनामचा राजा
- १८६९: व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री – कायदेतज्ञ, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष
- १८७६: आंद्रे तार्द्यू – फ्रांसचे पंतप्रधान
- १८७८: योशिदा शिगेरू – जपानचे पंतप्रधान
- १८८५: बेन चीफली – ऑस्ट्रेलियाचे १६वे पंतप्रधान
- १८८७: कर्मवीर भाऊराव पाटील – भारतीय शिक्षणतज्ज्ञ – पद्म भूषण
- १९०९: विडंबनकार दत्तू बांदेकर – विनोदी लेखक
- १९१५: अनंत माने – मराठी चित्रपट दिग्दर्शक
- १९१६: इन तम – कंबोडियाचे जनरल आणि राजकारणी, कंबोडियाचे २६ वे पंतप्रधान
- १९२२: चेन निंग यांग – चिनी भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार
- १९२३: रामकृष्ण बजाज – ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती
- १९२८: विठ्ठलराव गाडगीळ – भारतीय राजकारणी
- १९६४: नरेंदर थापा – भारतीय फुटबॉलपटू