३ जानेवारी - दिनविशेष
२००४:
नायगाव येथील सावित्रीबाई फुलेजन्मघर राज्य संरक्षित स्मारक राष्ट्राला अर्पण केले.
१९५७:
हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.
१९५२:
स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या.
१९५०:
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे - पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते उदघाटन.
१९४७:
अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.
पुढे वाचा..
५५४:
सुईको - जपानचे सम्राट (निधन:
१५ एप्रिल ६२८)
१९३८:
मेजर जसवंत सिंग जासोल - भारताचे माजी अर्थमंत्री (निधन:
२७ सप्टेंबर २०२०)
१९३१:
यशवंत फडके - मराठी लेखक आणि इतिहास संशोधक (निधन:
११ जानेवारी २००८)
१९२२:
किरट बाबाणी - सिंधी साहित्यिक
१९२१:
चेतन आनंद - हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक (निधन:
६ जुलै १९९७)
पुढे वाचा..
२००५:
जे. एन. दिक्षित - भारतीय नेते
२००५:
ज्योतिंद्रनाथ दिक्षीत - परराष्ट्रसचिव व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (जन्म:
८ जानेवारी १९३६)
२००२:
सतीश धवन - भारतीय अंतराळ शास्रज्ञ, इस्रोचे माजी अध्यक्ष - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (जन्म:
२५ सप्टेंबर १९२०)
२०००:
सुशीला नायर - स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री (जन्म:
२६ डिसेंबर १९१४)
१९९८:
बाबा बेलसरे - तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य (जन्म:
८ फेब्रुवारी १९०९)
पुढे वाचा..