३ जानेवारी निधन - दिनविशेष


२००५: जे. एन. दिक्षित - भारतीय नेते
२००५: ज्योतिंद्रनाथ दिक्षीत - परराष्ट्रसचिव व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (जन्म: ८ जानेवारी १९३६)
२००२: सतीश धवन - भारतीय अंतराळ शास्रज्ञ, इस्रोचे माजी अध्यक्ष - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (जन्म: २५ सप्टेंबर १९२०)
२०००: सुशीला नायर - स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री (जन्म: २६ डिसेंबर १९१४)
१९९८: बाबा बेलसरे - तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य (जन्म: ८ फेब्रुवारी १९०९)
१९९४: अमरेंद्र गाडगीळ - मराठी बालकुमार लेखक
१९८८: गॅस्टन आयस्केन्स - बेल्जियमचे अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी, बेल्जियमचे ४७ वे पंतप्रधान (जन्म: १ एप्रिल १९०५)
१९७५: ललित नारायण मिश्रा - भारतीय रेल्वेमंत्री आणि राजकारणी (जन्म: २ फेब्रुवारी १९२३)
१९०३: ऍलॉइस हिटलर - अडोल्फ हिटलर यांचे वडील (जन्म: ७ जून १८३७)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024